Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 2, 2025
छत्रपती संभाजी नगरच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने कोण बनेगा करोडपती मध्ये जिंकले 50 लाख छत्रपती संभाजीनगर: कैलास रामभाऊ या कुटेवाड अल्पभूधारक शेतकऱ्याने 'कोण कैलास कुटेवाड बनेगा करोडपती' (केबीसी) या देशपातळीवरील प्रतिष्ठित ज्ञानस्पर्धेत थेट ५० लाख रुपयांचे पारितोषिक जिंकून पैठणच्या शिरपेचात मानाचा लखपती तुरा खोवला आहे