This browser does not support the video element.
नाशिक: राहुल गांधी विरोधात नाशिक येथील रविवार कारंजा वर भाजपचे आंदोलन
Nashik, Nashik | Sep 13, 2025
* *राहुल गांधी विरोधात भाजपाचे आंदोलन* * मोदींच्या मातोश्रींच्या कथित AI व्हिडिओमधे अपमान केल्यावरून भाजप आक्रमक * नाशिकच्या रविवार कारंजा वर भाजपाकडून घोषणाबाजी * राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात घोषणाबाजी * राहुल गांधींच्या फोटोला मारले जोडे