मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईमध्ये मनोज जरंगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. तेथील आंदोलकांच्या जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यासाठी राहुरी शहरातून मराठा समाज बांधवांनी एक ट्रक पाठवला आहे. आज सायंकाळी मुंबईला तो ट्रक रवाना करण्यात आला आहे.