नुकताच भंडारा जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून सावन कुमार यांनी आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती शितल राऊत यांनी त्यांची भेट घेतली. ही भेट 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात घेतली. यावेळी भंडारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती शितल राऊत यांनी जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.