गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज किसन नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना भेट दिली. त्यानंतर आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 च्या सुमारास त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे असं यावेळी शिंदे म्हणाले.