Download Now Banner

This browser does not support the video element.

संगमनेर: मिरवणुकीत राजकारणावर थोरात यांचे भाष्य

Sangamner, Ahmednagar | Sep 6, 2025
मिरवणुकीत राजकारणावर थोरात यांचे भाष्य : सोमेश्वर मंडळाने सन्मान जपला गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मानपानावरून रंगलेले राजकारण चर्चेत असताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट भाष्य केले. “ही एकमेकांचा सन्मान ठेवण्याची परंपरा आहे; इथे राजकारण आणणे योग्य नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us