नागनाथ देवस्थान भूम येथे शिवलिंग मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व दीक्षा संस्कार संपन्न धाराशिव जिल्ह्यातील भूम परिसरात असलेल्या नागनाथ देवस्थान येथे सोमवारी दिनांक 25 रोजी श्री.गुरू १०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर यांच्या दिव्य सानिध्यात नागनाथ देवस्थान मानूरकर मठ येथील शिवलिंग मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व दिक्षा संस्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी भूम शहरातील ग्रामस्थासोबत माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे हे उपस्थित होते