परंडा शहरामध्ये जमिनीच्या वादातून दोघाला कोयत्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना रविवारी 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4.30 च्या सुमारास घडली आहे. दोन जण जखमी झाले आहेत या हाणामारी मध्ये उत्तम गोरे व कृष्णा बाबा गोरे हे दोघे जखमी झाल्याने परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे आणि केल्याची माहिती मिळाली.