Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: आरक्षणाची लढाई लढणाऱ्या मराठा बांधवांसाठी खाण्यापिण्याचे साहित्य वाघोलीतून मुंबईच्या दिशेने रवाना.

Haveli, Pune | Aug 31, 2025
मराठा आरक्षणाची लढाई लढणाऱ्या मराठा बांधवांसाठी खाण्यापिण्याचे साहित्य वाघोलीतून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. यामध्ये पाण्याच्या बाटल्या भाकरी चटणी यांचा समावेश आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us