चंद्रपूर शहरातील हनुमान खिडकी मार्गे भिवापूर कडे जाणाऱ्या झरपत नदीवर पूल बांधण्यात आला होता मात्र अगदी वर्षभरातच त्या पुलाला भेगा पडायला लागल्या व या पावसाळ्यात तर त्या भेगा आणखी वाढल्या दरम्यान हा पूल धोकादायक झाला असल्याने मनपा आयुक्तांकडे मनसेच्या जनहित कक्ष विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन यावर त्वरित बंदोबस्त करा अशी मागणी 12 सप्टेंबर रोज शुक्रवारला सकाळी ११ वाजता च्या दरम्यान केली