भाजपचे मंत्री नेते नितेश राणे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनावरही नितेश राणे बोलले. की जरांगे आंदोलनावर बोलण्याचा सुप्रिया ताई सुळे यांना नैतीक अधिकार नाही” असं नितेश राणे म्हणाले. “मी हिंदुत्वाचं काम करतो. जिहाद मानसिकतेचे लोक जरांगे यांच्या व्यासपीठावर कसे बसतात?” असा सवाल नितेश राणे यांनी केला.