कुरेशी समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; शिष्टमंडळाने अंतरवाली येथे जरांगे पाटीलाची घेतली भेट.. आज दिनांक 25 सोमवार रोजी दुपारी 12:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन दर्शवण्यासाठी जालन्यातील कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाने आज दि.25 सोमवार रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि मुंबईला रवाना झालेल्या मराठा आंदोलक