मुंबईतील शिवडी येथून अटल सेतूच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एक मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा साधारणपणे दहा ते पंधरा फुटांचा असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शिवडी-अटल सेतू मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून बॅरिकेडिंग केले आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून बंद केला