छत्रपती संभाजीनगर : 2008 मध्ये कॉन्स्टिट्यूशन मोनारके सिस्टीम गेली. त्यानंतर 2008 ते 2025 पर्यंत 14 सरकारे येऊन गेले मात्र तिथल्या नागरिकांचे वाईट दिवस गेले नाही.त्यांचे प्रश्न सुटले नाहीत.राजकीय अस्थिरता असल्याने राजकीय पक्ष सत्तेला चिटकून राखण्यासाठी तडजोड करताना दिसले.यातून भ्रष्टाचार बोकाळला होता.नागरिकांनी रस्त्यावर उतरून रोष व्यक्त केला.