रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ब्राम्हणटोला (कासा) गावात रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादातून एका युवकाने गावातील व्यक्तीला फावड्याच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता घडली. चेतन दुलीचंद जमरे (३९) रा. ब्राम्हणटोला कासा, ता. जि. गोंदिया असे जखमीचे नाव आहे.आरोपी निकलेश भगेश नमरे (२२) रा. ब्राम्हणटोला कासा, ता. जि. गोंदिया याने चेतन जमरे हे गावातील रस्त्याचे काम प