राहुरी तालुक्यातील टाकळीमिया शिवारामध्ये नंदिनी शिंदे या ३४ वर्षीय विवाहित महिलेला कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणीचे पीडित कुटुंबियांनी काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांवर केलेले सर्व आरोप काकासाहेब शिंदे यांनी फेटाळले आहेत. आज बुधवारी दुपारी माध्यमांसमोर येत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.