कोंढवा परिसरात मागील काही वर्षात फोफावलेल्या बेकायदा बांधकामांविरोधात महापालिका प्रशासन पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. येथील बेकायदा बांधकामे शोधून त्यावर कारवाई करणे आणि गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनाने तब्बल ४० अभियंत्यांची विशेष नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर आजपासूनच अतिक्रमणांवर कारवाई सुरूवात करण्यात आली