Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: रामदेववाडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Jalgaon, Jalgaon | Oct 8, 2025
जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी गावातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिच्या सोबत जबरदस्ती फोटो काढून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us