Download Now Banner

This browser does not support the video element.

मूल: भटाळी येथे शेतातील बोडीत पाय घसरून इसमाचा मृत्यू

Mul, Chandrapur | Aug 31, 2025
शेतातील धानाची पाहणी करण्यासाठी गेलेला भटाळी येथील संतोष पेंदोर हा पारी वरून जात असताना अचानक पाय घसरून बोडीत पडला व त्याचा मृत्यू झाला
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us