वर्धा जिल्ह्यातील हमदापुर येथे अंबादास वासनिक यांच्या घरी अचानक बर्फाचा गोळा खाली पडला बर्फाच्या गोळ्याचे वजन अंदाजे 3 ते 4 किलो होते .ही माहिती आज 11 सप्टेंबरला एक वाजता प्राप्त झाली आहे . अचानक आकाशातून बर्फाचा गोळा अंगणामध्ये पडला सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही . अचानक मात्र चार ते पाच किलोचा बर्फाचा गोळा पडला तरी कसा व फक्त एकाच घरी हे मात्र न समजणारे कोणीच म्हणाव