यवतमाळ जिल्ह्यात गणेश उत्सव हा जनताभिमुख व्हावा या उद्देशाने यवतमाळ जिल्ह्यात ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत पोलीस दलाच्या वतीने आदर्श गणेश उत्सव मंडळ स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली असून याबाबत दिनांक 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजताचा सुमारास पोलीस अधीक्षकांनी आवाहन केले आहे.