Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 4, 2025
आज दिनांक 4 ऑक्टोंबर दुपारी 2 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित अनुकंपा आणि लिपिक पदावरील उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण सोहळ्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शासकीय नोकरीच्या महत्त्वावर भाष्य करताना फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पती अतुल चव्हाण, जे सार्वजनिक बांधकाम विभागात अधीक्षक अभियंता आहेत, यांचे उदाहरण देत शासकीय नोकरीची किंमत आणि त्याचे महत्त्व अधोरेखित केले.