कामठी तालुक्यातील येरखेडा नगरपंचायतीचे नागरी दलितेत्तर योजनेअंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद देखील साधला. प्रथम नगरपंचायत तर्फे त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोडं पुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली