खुलताबाद येथे सुरू असलेल्या हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन जरजरी जरबख्श रह. यांच्या उरूसाला आज दि, ७ स्पटेंबर रोजी सांयकाळी सहा वाजेपासून भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे शहरासह जिल्ह्यातील हजारो भाविकांनी दरगाह परिसरात हजेरी लावलीय उरूस परिसरात उत्साहाचे वातावरण असून भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे पोलिस प्रशासनाने अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले