दुचाकीने वसमत कारखान्यातून परत गावाकडे जाताना भरधाव भेगातील ऑटो ने दिलेल्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना 9 सप्टेंबरच्या रात्री सातच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील नऱ्हापुर पाटी जवळ घडली.याप्रकरणी ऑटो चालकावर रात्री 11:00 च्या सुमारास चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.