आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार आमदार अर्जुन खोतकर यांनी घरातील गणपती बाप्पाचे विसर्जन केले आहे मोतीबाग तलावात परिसरात 19 कोटी रुपये खर्च करून जलकुंड बांधण्यात आला आहे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती आमदार अर्जुन खोतकर यांनी नागरिकांच्या भेटी घेत जलकुंड कसा बांधला यावर नागरिकांच्या प्रतिक्रिया आमदार आणि कोतकर यांनी जाणून घेतले आहे मंगळ बाजार परिसरात गो हत्या करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला अटक करून कारवाई करावी नसता गणपती विसर्जन करणार नाही असा