आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 वेळ सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थी या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत आज सकाळीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन ही घेतले आहे.