Download Now Banner

This browser does not support the video element.

रामटेक: राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी कवडक (दुधाळा) येथील परमात्मा एक आश्रम परिसर विकास कामांचे केले भूमिपूजन

Ramtek, Nagpur | Sep 6, 2025
ग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत येणाऱ्या कवडक (दुधाळा ) येथील परमात्मा एक आश्रम दुधाळा परिसर विकास कामांचे भूमिपूजन शनिवार दिनांक 6 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. 25 15 योजनेअंतर्गत हे विकास काम मंजूर करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us