बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज बुधवार दि.8 ऑक्टो6 रोजी दुपारी 1 वाजता धरणे आंदोलन करण्यात आले.सदरील आंदोलन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांच्या कार्यालयासमोर करण्यात आले.दलित वस्तीमध्ये झालेल्या बोगस कामांची आणि रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका अध्यक्ष किरण वाघमारे यांनी केले