बलवंड शिवारातील रवींद्र पाटील, शरद पाटील, प्रवीण पाटील यांनी प्रशांत पाटील यांना शिवीगाळ करून तसेच मारहाण करून प्रशांत पाटील यांना दुखापत केले म्हणून दि. 2 सप्टेंबर रोजी रात्री प्रशांत पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिंर्याद दिली आहे. त्यानुसार तिघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पुढील तपास स.फौ. मनोहर कोळी करीत आहे.