Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 1, 2025
छत्रपती संभाजीनगर : बारच्या पार्किंगमध्ये कारसमोर लघुशंका करण्यावरून झालेल्या वादात जमीन व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत वाद घालून गोळीबार करण्यास सांगणारा गणेश जनार्दन औताडे (२४) व धीरज संतोष थोरात (२५, दोघे रा. हर्सल) यांना अटक करण्यात आल्याचे एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.