ग्रेट भेट मा. श्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत याची आज दिनांक 11/9/25 रोजी भेट झाली. या भेटीदरम्यान माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट पल्लवीताई मुलमुले यांनी *सामाजिक कार्यकर्ते तसेच हितज्योती आधार फाउंडेशचे संस्थापक अध्यक्ष हितेश बनसोड* यांची विशेष भेट करून दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद यावेळी उपस्थित आदासा गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयंत मुलमुले, धनंजयजी मुलमुले, ऍड. खंगारे साहेब,ऍड.अभिषेक मुलमुले,ऍड.प्रियंका मुलमुले सावनेर आदी उपस्थित होते