Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 24, 2025
आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी माहिती देण्यात आली की संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सणाला कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये व हा गणेशोत्सव आनंदाने व कमी आवाजामध्ये dj लावून साजरा करावा. ह्या साठी उद्या गंगापुर तहसील कार्यालयात होणारी शांतता कमिटीची बैठक प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आली आहे.