Download Now Banner

This browser does not support the video element.

मावळ: मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा: खासदार श्रीरंग बारणे

Mawal, Pune | Sep 2, 2025
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील सेंट्रल चौक आणि मुंबई-बंगळुरू महामार्गावरील (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण मार्गावरील किवळे समीर लॉन्स, ताथवडे, पुनावळे चौक, वाकड, भूमकर वस्ती या रस्त्याची मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us