जुने वैमनस्यातून नातेवाईकांनीच गावातील एका व्यक्तीवर विटा व काठीने हल्ला करून जखमी केल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सचिन बाबुलाल लांजेवार (४१) रा. गर्रा बुज., ता. गोंदिया हे आपल्या स्कुटीवरून चहा पिण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी रितीक गजेंद्र लांजेवार (२३) रा. गर्रा बुज. व इतरांनी मिळून जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी विटा व काठीने मारहाण करून सचिनच्या हातपाया