गेवराई शहरातील शिवनगरी येथे, रविवार दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 वाजता आध्यात्मिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात कीर्तनकेसरी सागर महाराज बोराटे यांनी आपले प्रभावी आणि प्रेरणादायी कीर्तन सादर केले. महाराजांनी आपल्या कीर्तनातून भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकतेचा सुंदर संदेश दिला. त्यांच्या कीर्तनातील भावस्पर्शी विचारांना उपस्थितांनी प्रतिसाद दिला.कार्यक्रमाला आ. विजयसिंह पंडित यांच्यासह अनेक मान्यवर, नगरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या