Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: फ्रेजरपूरा येथे फायरिंग करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना अटक, शहर गुन्हे शाखेची कारवाई

Amravati, Amravati | Aug 29, 2025
शहरातील फेजरपूरा परिसरात झालेल्या फायरिंगप्रकरणी तिघा आरोपींना शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी फिर्यादी अयान शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते व त्यांचे वडील दुकानासमोर उभे असताना आरोपी सय्यद अबूजर उर्फ मस्तान (१९, रा. हबीब नगर नं. २), मोहम्मद रेहान मोहम्मद असलम (२०, रा. सुफीयान नगर नं. २) व एक विधी संघर्षित बालक हे बाईकवर आले. त्यांनी शिवीगाळ करीत जीवघेण्या धमक्या दिल्या. त्यावेळी आरोपी अबूजर याने बंदुकीतून गोळीबार केला, तर रेहान याने तलवारीने हल्ला करून फिर्यादी व त
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us