सोनल नगर परिसरात नागरिकांना त्रास देणाऱ्या लाल तोंडी माकडाचे रेस्क्यू; वन विभागाची यशस्वी कारवाई.. त्रस्त नागरीकांनी सोडला सुटकेचा श्वास.. आज दिनांक तीन बुधवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील सोनल नगर परिसरात नागरिकांना त्रास देणाऱ्या लाल तोंडी माकडाचा अखेर वन विभागाने यशस्वी रेस्क्यू केला. मागील दोन दिवसांपासून माकड पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता, मात्र त्यात माकड अडकले नव्हते. दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी रात्री पुन्हा एकदा ऑटोमॅटिक पिंजरा लावण्यात