नांदगाव तालुक्यातील परभणी येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चार शिक्षकांची पदे रिक्त असून ती पदे भरण्यात यावी अशी मागणी अनेक वेळेस केली गेले असताना सुद्धा प्रशासनाकडून रिक्त जागा न भरल्याने एका शिक्षकाला सर्व विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची नुकसान होतात यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून आपला रोज व्यक्त केला यावेळेस मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते