सहा सप्टेंबरला रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीतील राजाबक्षा हनुमान मंदिराजवळ हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव निखिल यादव असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून 700 रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध इमामवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास