गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी पैठण शहर व गोदाकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात जायकवाडी धरणात सध्या प्रचंड क्षमतेने पाण्याची आवक सुरू झाली आहे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे पैठण शहर व गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात झाली आहे सध्या पैठण शहरातील अनेक भागातील न्यू दुर्गा हॉटेल खोलेश्वर मंदिर पैठण उद्यानाच्या पाठीमागील बाजूव नाथ मंदिर परिसरात पर्यंत पाणी पोहोचले आहे तसेच गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या घरापर्यंत पाणी