Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: अकोले तालुक्यातील लिंगदेव गावातील पोलीस कॉन्स्टेबल नवी मुंबईतून बेपत्ता..!

Akola, Ahmednagar | Sep 10, 2025
चार तारखेपासून ड्युटी वर गेले असता देखील अजुन ते घरी आले नाहीत.ही बातमी पोलीस स्टेशन ला दिली पण त्यानी योग्य तो प्रतिसाद दिला नाही.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us