Download Now Banner

This browser does not support the video element.

मेहकर: दे माळी येथे गणेश उत्सवानिमित्त आयोजित शिवव्याख्यानास उपस्थित रहा–शिवव्याख्याते व युवा कीर्तनकार ह भ.प.कौतिक खेकाळे

Mehkar, Buldhana | Sep 3, 2025
दे माळी येथे गणेश उत्सवानिमित्त आयोजित शिवव्याख्यानास उपस्थित रहा–शिवव्याख्याते व युवा कीर्तनकार ह भ.प.कौतिक खेकाळे.श्री मारुती गणेश मित्र मंडळ व पांडुरंग संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी आठ ते दहा यावेळी श्री गणेश उत्सवानिमित्त सुप्रसिद्ध शिवव्याख्याते व युवा कीर्तनकार ह भ प कौतिक महाराज खेकाळे आळंदीकर यांचे व्याख्यान होणार आहे. तरी या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक व शिवव्याख्याते खेकाळे यांनी केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us