Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: अमरावती महानगरपालिका आयुक्त सोमनाथ शर्मा चांडक आरोग्य व शैक्षणिक कामावरून आक्रमक सुविधांच्या कामाचीकेली पाहणी

Amravati, Amravati | Aug 28, 2025
अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांची शैक्षणिक व आरोग्य सुविधांच्या कामाची पाहणी त्यांनी केली असून ते आता सध्या आक्रमक पहायला मिळत आहे बेलपुरा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या शैक्षणिक व आरोग्य सुविधांची पाहणी केली यामध्ये महानगरपालिका प्राथमिक सेमी इंग्लिश इंग्रजी शाळा क्रमांक सात महानगरपालिका प्राथमिक केंद्र सेमी इंग्लिश शाळा क्रमांक तीन तसेच आरोग्यवर्धिनी केंद्र यांचा समावेश होता.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us