सेलू: शहरात जोशी नगर, माहुरे लेआऊटमध्ये एकाच दिवशी3 ठिकाणी चोरी; ₹93700 चा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला, पोलिसांत गुन्हा नोंद