भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 एक नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत हे आदेश अहिल्यानगर जिल्ह्यात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिला 2025 या कालावधीत लेझर लाईट दबाव हॉर्न आणि कार्बनडायऑक्साइड वायूच्या वापरावर लागू राहतील हे आधीच तीन सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीसाठी प्रभावी असतील