Download Now Banner

This browser does not support the video element.

मलकापूर: शहरातील शिवसाई गणेश मित्र मंडळ येथे आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते महाआरती

Malkapur, Buldhana | Sep 5, 2025
मलकापूर शहरातील शिवसाई गणेश मित्र मंडळाला 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आमदार चैनसुख संचेती यांनी भेट देऊन मोठ्या भक्तिभावाने व गणरायाच्या जयघोषात गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून महाआरती केली.यावेळी क्षैलेंद्रसिंह राजपूत, अनिल टेकाळे ,सागर बेलोकार , मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते , परिसरातील नागरिक , गणेशभक्त व भाजप पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us