महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाज मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहे यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अजंती गावापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर राज्य महामार्गाला लागत वसलेल्या पारधी बेटावरील छप्पन कुटुंबे जिल्ह्यातील दशकापासून अत्यंत झाला तिच्या परिस्थितीत जीवन जगत आहे....