सामाजिक वनीकरण विभाग वनपरिक्षेत्र तळेगाव हरित सेना यांच्यामार्फत आज सकाळी साडेदहा वाजता वन्यजीव सप्ताहाचे तसेच प्रश्नमंजुषा आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन सद्गुरु विद्यामंदिर वर्धामनेर येथे करण्यात आले याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गुण गौरव करण्यात आला