सुरुची बारा आणि रेस्टॉरंट मध्ये सात ते आठ जणांनी धुमाकूळ घातला असून मॅनेजरला जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे तर गल्ल्यातील रक्कम ही लुटली आहे या संदर्भात गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली असून शहरातील कठोरा रोडवरील बालाजी नगर परिसरात असलेल्या सुरुची रेस्टॉरंट मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल सात ते आठ जणांनी घुसून प्रचंड गोंधळ घालत दहशत पसरवली यासंदर्भात मॅनेजर प्रफुल राजेंद्र ठाकरे यांनी तक्रार दाखल केली असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे .